विकिपीडिया:मुखपृष्ठ सदर लेख नामनिर्देशन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
सुयोग्य चित्र वापरा प्रकल्प
सर्वसाधारण माहिती. (संपादन · बदल)













हे पान मराठी विकिपीडियावर एखाद्या लेखाचे मुखपृष्ठ सदर लेख म्हणून नामनिर्देशन करण्यासाठी वापरण्यात यावे.

  • मे २००८ चे मुखपृष्ठ सदर पासूनचे कौल इथे हलविले आहेत. तत्पूर्वीचे कौल विकिपीडिया : कौल या मुख्य कौल पानावर घेण्यात आले होते.
Cscr-candidate.svg

लेखरांग

पुढील काही महिन्यात मुखपृष्ठ सदर होण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या लेखांची यादी पहा.

सध्याची नामनिर्देशने

महाराष्ट्र

Symbol support vote.svg पाठिंबा - महराष्ट्र दिनानिमित्त. लेखात संदर्भदुवे टाकण्याची गरज आहे.. - Prabodh1987

ऑपरेशन चॅस्टाइझ

Symbol support vote.svg पाठिंबा - अभय नातू

महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ

Symbol support vote.svg पाठिंबा - महाराष्ट्रतील शेतकऱ्यांसाठी कार्य करणारे महामंडळ, शेवटी मराठी लोकच मराठी विपी वाचतील. - रविकुमार बोडखे

वसईची लढाई

Symbol support vote.svg पाठिंबा - अभय नातू
Symbol support vote.svg पाठिंबा - सुंदर लेख. - V.narsikar

उसाचा गवताळवाढ रोग

माजे समर्तन संकेत ०७:०६, ७ ऑगस्ट २०११ (UTC)

Symbol oppose vote.svg विरोध - मुखपृष्ठ होण्यासाठी खूपच कमी माहिती. माहिती वाढवून लेख सादर करावा.. - Pushkar Pande
Symbol oppose vote.svg विरोध - मुखपृष्ठ होण्यासाठी खूपच कमी माहिती.. - Nitin.kunjir

झाशीची राणी लक्ष्मीबाई

Symbol support vote.svg पाठिंबा - अभय नातू
Symbol oppose vote.svg विरोध - लेख रुक्ष आहे. फोटोंची संख्या वाढवणे गरजेचे आहे.. - Karan Kamath
Symbol support vote.svg पाठिंबा - लेख अतिशय उत्तम असून वाचण्यायोग्य आहे.. - Pushkar Pande
Symbol oppose vote.svg विरोध - तसा लेख चांगला आहे पण लेखात एकही संदर्भ नाही आणि वर म्हटल्याप्रमाणे फोटोंची संख्या कमी आहे.. - प्रथमेश ताम्हाणे
Symbol oppose vote.svg विरोध - मुखपृष्ठ होण्यासाठी फारच तोकडी माहिती. - Nitin.kunjir
Symbol support vote.svg पाठिंबा - विकिकरण आवश्यक. नंतर विचार करावा. - V.narsikar

मराठा साम्राज्य

Symbol support vote.svg पाठिंबा - abhijitsathe
Symbol oppose vote.svg विरोध - लेखात अजून सुधारणा व वाढ झाल्यावर मग मुखपृष्ठ सदर करावे.. - अभय नातू
Symbol support vote.svg पाठिंबा - AbhiSuryawanshi
Symbol support vote.svg पाठिंबा - vinod rakte
Symbol oppose vote.svg विरोध - लेखात अजून खूप सुधारणा होणे आवश्यक आहे. मुखपृष्ठ होण्यासाठी खूपच तोकडी माहिती. - Nitin.kunjir
Symbol oppose vote.svg विरोध - सदरात वाढ करावी.. - Pushkar Pande

अमेरिकेची राज्ये

Symbol oppose vote.svg विरोध - लेखात सध्या प्रामुख्याने सूचीपर माहिती आहे. या लेखात निरनिराळी संस्थाने अमेरिकेच्या संघात टप्प्याटप्प्याने कशी सामील झाली, त्याचाही इतिहास मांडल्यास लेख घसघशीत होईल. खेरीज लेखात सध्या काही तपशील रोमन लिपीत/इंग्रजीत आहेत; व काही आकडेवारी मराठी अंकांत नाही. तूर्तास मराठीकरणासाठी आवश्यक बदल करून हा लेख उदयोन्मुख लेखासाठी नामांकनास ठेवणे अधिक इष्ट ठरेल.. - Sankalpdravid
Symbol oppose vote.svg विरोध - लेखात सध्या प्रामुख्याने सूचीपर माहिती आहे. राज्यांबद्दल काही विशेष माहिती मिळत नाही. अजून खूप सुधारणा होणे गरजेचे आहे.. - Nitin.kunjir

बाळ गंगाधर टिळक

Symbol support vote.svg पाठिंबा - महितीपूर्ण लेख. - Nitin.kunjir
Symbol support vote.svg पाठिंबा - तुषार भांबरे (चर्चा) १६:११, ६ ऑक्टोबर २०१३ (IST). - महितीपूर्ण लेख,अजून अधिक लोकांपर्यंत माहिती पोहचणे आवश्यक
Symbol oppose vote.svg विरोध - साळवे रामप्रसाद (चर्चा) 18:38, 7 ऑक्टोबर 2013 (IST). - चूकीची माहीती,चर्चा पानावरील माहीतीचा समावेश करावा.
Symbol support vote.svg पाठिंबा - Czeror
Symbol oppose vote.svg विरोध - काही माहिती चुकीची आहे.. - Pushkar Pande
Symbol support vote.svg पाठिंबा - Sagarmarkal

पु.ल.देशपांडे

Symbol support vote.svg पाठिंबा - Pushkar Pande

रामकृष्ण परमहंस

Symbol support vote.svg पाठिंबा - Pushkar Pande

जयंत साळगांवकर

Symbol support vote.svg पाठिंबा - shreemarkal
Symbol support vote.svg पाठिंबा - jigneshshirke
Symbol support vote.svg पाठिंबा - अतिशय सोप्या भाषेत लेख. - sagarmarkal
Symbol oppose vote.svg विरोध - मुखपृष्ठ सदरासाठी माहिती कमी वाटत आहे. त्यामुळे प्रथम उदयोन्मुख लेख सादर करावा.. - Pushkar Pande
Symbol support vote.svg पाठिंबा - sulabhapatil
Symbol support vote.svg पाठिंबा - Pratham0613
Symbol oppose vote.svg विरोध - Pushkar Pande यांच्या मताशी सहमत. - Nitin.kunjir

कोहिमाची लढाई

Symbol support vote.svg पाठिंबा - विस्तृत आणि माहितीपूर्ण लेख.. - अभय नातू
Symbol support vote.svg पाठिंबा - उत्तम व विस्तृत लेख पण लेखात लाल दुवे बरेच आहेत.संदर्भ क्र. १६ व ४४ मधील त्रुटीही हटवावयास हव्यात.. - V.narsikar
Symbol support vote.svg पाठिंबा - उत्तम लेख.. - Nitin.kunjir
Symbol support vote.svg पाठिंबा - Czeror

पौगंडावस्था

Symbol support vote.svg पाठिंबा - उत्तमप्रकारे लिहिलेला व विषयाची हाताळणी असलेला लेख.. - अभय नातू
Symbol support vote.svg पाठिंबा - मुखपृष्ठ होण्यासाठी उत्तम लेख. - Nitin.kunjir
Symbol oppose vote.svg विरोध - लेखात काही स्रोत इंग्लिश विकिपीडिया वरून घेतले आहे. परंतु विकिपीडिया विश्वसनीय स्रोत नाही. जर याचे इंटरलिंकिंग केले जाणार जर चालते परंतु स्रोत म्हणून असणे आवश्यक वाटत नाही. - Tiven2240

किशोरवय

Symbol support vote.svg पाठिंबा - उत्तमप्रकारे लिहिलेला व विषयाची हाताळणी असलेला लेख.. - अभय नातू

क्रिकेट

Symbol support vote.svg पाठिंबा - लाल दुव्यांचे लेख लिहून झाल्यावर उत्तम लेख. त्याआधीही सदर करण्यासारखा लेख.. - अभय नातू

पूर्वीची नामनिर्देशने

करावयाच्या गोष्टींची यादी

 तुम्ही काय करू शकता

हेही पाहा